12th Girimitra Sammelan 2013


नमस्कार गिरिमित्रानो,

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की दिनांक ६ आणि ७ जुलै २०१३ रोजी १२ वे गिरिमित्र संमेलन संपन्न होणार आहे. संमेलनाच्या साप्ताहिक मिटिंग सुरु झाल्या आहेत. संमेलनात काय कार्यक्रम व उपक्रम असावेत याची चर्चा सुरु आहे.

संमेलनासाठी आपणाकडे एखादा नाविन्यपूर्ण कार्यक्रम, वैशिष्ट्यपूर्ण अशी योजना असेल तर आपल्या सूचना girimitra.samamelan@gmail.com या मेल आयडीवर पाठवाव्यात.

कृपया कोणताही नवा कार्यक्रम सुचविताना तो अमलात कसा आणता येईल यासंदर्भात योग्य ती कार्यपद्धती (Action Plan) देखील त्यासोबत द्यावी. जेणेकरून सदर सूचनेवर मिटिंगमध्ये चर्चा करताना वेळ कमी लागेल व त्वरित निर्णय घेणे शक्य होईल.

कृपया आपल्या सूचना दिनांक ५ मार्च २०१३ पर्यंत पाठवणे.

संमेलनाच्या आयोजनात आपणा सर्वांचा सहभाग स्वागतार्ह आहे.

संमेलनाची आखणी पूर्ण होत जाईल तसे आपणा सर्वाना कळवण्यात येईल..

धन्यवाद

आयोजक

१२ वे गिरिमित्र संमेलन २०१३

Hello Friends,

We are glad to inform you that dates for the 12th Girimitra Sammelan has been finalised and it will be organised on 6th and 7th of July 2013. The weekly meeting has already stared. We have stared discussing about the contents for the one and half day program.

In this context we request you to mail us any suggestions and innovative ideas of programs at girimitra.samamelan@gmail.com, which could be included in the in the 12th girimitra sammelan.

Please send us detail plan of action regarding implementation of suggested program in detail so that we can save on time in the meeting while taking decision related to implementation of the same.

Please send us suggestions before 5th March 2013.

Your participation in organising is always welcome.

Organizers,

12th Girimitra Sammelan 2013.

Leave a Reply