Zhep Pune trek to dukes nose 3rd august 2014

झेप ऍडव्हेंचर, पुणे आणि ट्रेकॉssफी, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित
नागफणी उर्फ ड्युक्स नोज वर्षाविहार पदभ्रमण ( स्पेशल बसने )
रविवार दि. ३ ऑगस्ट २०१४ सकाळी ६ ते सायं ७,
जेवणाचा भरपुर डबा, पाण्याची बाटली, जादा ड्रेस, शूज, पावसाळी कोट
नावनोंदणी : पुणे देवेशसर ९८२२२९७२९७, नंदूसर ९४२२५२१३३३
मुंबई अमोलसर ९८२१५६२०७५, सचिनसर ९९२०२१८०१२
zhep.pune@gmail.com 9822451030
शुल्क : पुणे मेंबर्स रु. ८००/-, मुंबई मेंबर्स रु. ९५०/-
Applied for Club Registration of Govt of Maharashtra.

Leave a Reply