Giridarshan's Konkaandiva fort trek on 23 Nov

We will star at 6.30 am on 23 rd from our office by private bus
Will goto the base village after having breakfast and will reach the top see the fort have lunch and climb down in thee evening
We will be back to Pune till 8.30 pm
You shpuld bring lunch and water bottle with you
Fee Rs 600
Booking till 21 Nov at club office
Call 9850520058 for more details

कोकणदिवा पदभ्रमण
गिरिदर्शन तर्फे दि 23 नोव्हेबर रोजी कोकणदिवा किल्ल्यावर
पदभ्रमण आयोजित केल आहे
दि 23 ला सकाळी 6.30 वाजता खाजगी बसने पानशेत
जवळ नाश्ता करून गडावर जायचा आहे
गड पाहून जेवण करून खाली उतरायच आणि संध्याकाळी 8. 30 पर्यन्त पुण्यास परत यायचा आहे
बरोबर दुपारचा जेवानाचा डबा पाण्याची बाटली
घेउन येणे नावनोंदणी 21 नोव्हेंबर पर्यन्त
फी रु 600
अधिक माहिती करीता 9850520058 वर
संपर्क साधा

Leave a Reply