konkan – (Maharashtra Desha Short Clips)

रसिक प्रेक्षकांना सांगायला आवडेल की, गडगंज संपत्तीतून हौशेखातर बनलेला हा व्हिडियो नाही, तर पोटाला चिमटे काढून महाराष्ट्राच्या ध्यासातून हा बनलेला आहे… कोकणातल्या सौंदर्याने जशी आम्हाला भुरळ पाडली… तसाच हा व्हिडियो मराठी माणसाच्या मनावर मोठ्या काळासाठी अधिराज्य गाजवेल अशी आशा आहे…

Leave a Reply