'Chala Gaavi!' (आमिर आणि किरण यांचा संदेश — 'चला गावी!')

१ मे. महाराष्ट्र दिन.

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मधे सहभागी व्हा. गावात येऊन श्रमदानात आपले योगदान नोंदवा. आपला आवडता महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शहर आणि गाव एकत्र मिळुन काम करुया.

रजिस्टरः www.paanifoundation.in/1May

1 May. Maharashtra Divas.

Come to a village participating in Satyamev Jayate Water Cup 2017. Join the shramdan in this village. Let city and village join hands to make our beloved state drought-free.

To register: www.paanifoundation.in/1May

Leave a Reply