कोर्लई किल्ला – महाराष्ट्रातील सागरी दुर्ग | कोकण सफर | मराठी वलॉंग

मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदांडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोरलाई गावाजवळ कोरलाईचा किल्ला आहे.
कोरलाई गाव हे अलिबाग – मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोरलाईला रोह्याकडूनही येणारा गाडीरस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोरलाई गावाजवळून जातो.
—————————————————————————————-
Music Credits:
Music: http://www.bensound.com
—————————————————————————————-
आमची चित्रीकरणाची साधने:
कॅमेरा: http://amzn.to/2o5qnId
ट्रायपॉड: http://amzn.to/2o5kY3G
—————————————————————————————-
आपल्या फेसबुक पेज ला लाईक करा:
https://www.facebook.com/JeevanKadamVlogs

आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
https://www.instagram.com/JeevanKadamVlogs

आपल्या ट्विटर पेज ला फॉलो करा:
https://twitter.com/JeevanKadamVlog

आपल्या शेअर चॅट पेज ला फॉलो करा:
http://sharechat.co/profile/jeevankadamvlogs/
—————————————————————————————–
आमचे इतर व्हिडिओस:

वासोट्याचा अविस्मरणीय अनुभव
https://www.youtube.com/watch?v=YI40Sa2-gDg&t=441s

थरार ढाक बहिरीचा – सह्याद्री चे रौद्र रूप | मराठी वलॉंग
https://youtu.be/aHZBQDL0lgE

माळशेज घाट – सह्याद्रीचा स्वर्ग
https://www.youtube.com/watch?v=SeQ-ufMpWP8&t=1s

Leave a Reply