Raigad Fort (रायगड किल्ला) – राजमाता जिजाऊ समाधी मंदिर आणि राजवाडा – Maharashtra Forts

समाधी मंदिर: शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
राजवाडा: उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

“Baghtos Kay… Mujra Kar!” (बघतोस काय… मुजरा कर!)
—————————————————–
SUBSCRIBE for Wanderlust Travel, Comedy acting and Informative videos / Vlogs!
Marathi Youtube Channel

Like our Facebook Page: https://www.facebook.com/JeevanKadam10588/
Follow us on Instagram: https://www.instagram.com/jeevan.kadam/
Follow us on Twitter:

—————————————————–
My Vlogging Kit:
Camera: Sony HDR CX405 Camcorder
Tripod: Mobilegear Flexible Mini Tripod

Video By – Jeevan Kadam (जीवन कदम )

Leave a Reply