Raigad रायगड सदर

#रायगढ़ हे स्वातंत्र्याचे महातीर्थ आहे.
स्वातंत्र सैनिकांची ती गया वाराणशी
महाराट्रीय संस्कृतीची ती गंगोत्री आहे
पुरुषार्थ आणि पराक्रम यांचे ते प्रेरणा स्थान आहे,प्रयत्न वाद्यांचा हा महामेरु आहे.
तर स्पूर्तिवाद्यांची ही चैतन्य गंगा आहे.
गो. नी. दांडेकर

Leave a Reply