वासोटा किल्ला – एक अविस्मरणीय जंगल प्रवास | मराठी वलॉंग

वासोटा किल्ला Vasota Fort ४२६७ फूट उंचीचा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.

संगीत: https://www.youtube.com/c/NCMEpicMusic
—————————————————————————————-
आमची चित्रीकरणाची साधने:
कॅमेरा: http://amzn.to/2o5qnId
ट्रायपॉड: http://amzn.to/2o5kY3G
—————————————————————————————-
आपल्या फेसबुक पेज ला लाईक करा:
https://www.facebook.com/JeevanKadamVlogs

आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
https://www.instagram.com/JeevanKadamVlogs

आपल्या ट्विटर पेज ला फॉलो करा:

आपल्या शेअर चॅट पेज ला फॉलो करा:
http://sharechat.co/profile/jeevankadamvlogs/
—————————————————————————————–
आमचे इतर व्हिडिओस:

अस्सल सातारी तडका | मराठी वलॉंग

थरार ढाक बहिरीचा – सह्याद्री चे रौद्र रूप | मराठी वलॉंग

माळशेज घाट – सह्याद्रीचा स्वर्ग

Leave a Reply