मराठी Podcast इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग ६ – मराठ्यांची दिल्ली मोहीम : १७१९

Marathi Podcast Series Itihasachya Paulkhuna – Part 6 – Delhi Campaign – 1719

इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका – इतिहासाच्या पाऊलखुणा.
सादर आहे भाग भाग ६ – मराठ्यांची दिल्ली मोहीम : १७१९

१७१९ साली मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क अधिकृतपणे मिळाले.
तसेच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीला गेले आणि सुमारे ३० वर्ष कैदेत असेलेला राज कुटुंब कबिला त्यांनी सोडवून आणला. हा त्या मोहिमेचा संक्षिप्त परामर्श.

Delhi Campaign of 1719 – Led by Balaji Vishwanath Peshwa

Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory
Visit our website : http://www.marathahistory.com
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : http://facebook.com/marathahistory

आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल –

निनाद बेडेकर (व डॉ. उदय कुलकर्णी) यांची पुस्तके –
झंझावात – http://amzn.to/2pRahDP
सोल्स्टीस अॅट पानिपत (पानिपतचे ग्रहण) – http://amzn.to/2pR0Eoo
बखर पानिपतची – http://amzn.to/2oA7dqQ

इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके –
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ – http://amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ – http://amzn.to/2oUfrgI
पेशवाई – http://amzn.to/2oA3hX5
रणझुंजार – http://amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर – http://amzn.to/2pR7k6h
पुरंदरे – http://amzn.to/2q2i8uF
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ – http://amzn.to/2qI7J8j

All images in the video are for representational purpose only.

Leave a Reply