Gagangad fort | गगनगड किल्ला । Kolhapur forts | (Marathi vlogs)#36

गगनगड
करवीर प्रांतातून दळण वळणाच्या सोयीसाठी कोकणात जे घाट उतरतात, त्यात करूळ घाट आणि भुईबावडा घाट हे महत्वाचे घाटमार्ग. पैकी करूळ घाट तुलेनेने सोपा आहे. या घाटावर देखरेख करण्यासाठी गगनगडाची उभारणी विक्रमादित्य भोज शिलाहारानी (दुसरा ) सन ११७८ ते १२०९ दरम्यान बांधला.गगनगडावर असणार्‍या दळणवळणाच्या सोयी , गडावर असलेली रहायची व्यवस्था आणि वर्दळ यामुळे वर्षभरात केव्हाही आणि कोणत्याही ॠतुत जाता येईल.
संदर्भग्रंथः-
कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले

Leave a Reply