Vikatgad (Peb fort)

एक दिवाळी गडकिल्ल्याच्या सानिध्यात
Y4D फाऊडेशन शाखा नेरळ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विकटगड पेब येथे स्वयंसेवकांनी जाऊन ५००० दिवे लाऊन गडावर दिवाळी साजरी केली…

Trek to Peb Fort (Vikatgad) on trailer

Fort Peb is situated on northeast side of Panvel, on Mumbai-Pune road, at a distance of 3-4 km on west side of Neral. Trek to Peb fort offers ladders, rock patches, caves #Vikat fort experience trailer with Shripad, Tushar, Akki, Vinyas, Amey, Hari and Shubrato.

Alan Walker – Spectre [NCS Release]

Alan Walker – Spectre [NCS Release]

Peb Hill Trekking with Family

Fort Peb is situated on northeast side of Panvel, on Mumbai-Pune road, at a distance of 3-4 km on west side of Neral. To avoid crowd at hill stations like Matheran, Nature lovers must visit the nearby fort Peb. This is the most beautiful Two-days trek.

One would find Peb similar to Gorakhgad in terms of the time required to climb the fort, ways towards the fort, the cave and the surrounding nature. But there is a dense forest on the way to the fort Peb. Nowadays deforestation has reduced it a lot. The fort is also named as ‘VikatGad’.

पेब – विकटगड | एक चुकलेली वाट आणि भयानक थरार | मराठी वलॉंग – भाग १

पेब विकटगड हा मुंबई पासून सर्वात जवळचा गड, कर्जत जवळ माथेरान पर्वत रांगेतील हा गड सर करायचा ठरवलं तेव्हा वाटले सुद्धा नव्हते कि आमच्या पुढे काय मांडून ठेवले आहे ते. माथेरान च्या बाजूने हा गड खूप सोप्पा होता म्हणून आम्ही दुसऱ्या मार्गाने म्हणजेच फणसवाडी या गावातून आम्ही हा गड चढायला सुरुवात केली आणि काही अंतर गेल्यावर आम्ही एका अश्या ठिकाणी येऊन पोहोचलो जिथून आम्हाला नक्की कोठून गड चढायचा हे ठरवायचे होते आणि शेवटी आम्ही त्या धबधब्याच्या इथून पुढे जाणाऱ्या जंगलातून चढायला सुरुवात केली आणि आमची सर्व गणिते चुकली आणि आम्ही ज्या काही गोष्टी अनुभवल्या त्या सर्व या विडिओ मध्ये कैद करून ठेवल्या आहेत.

—————————————————————————————-
Music Credits:
NoCopyrightSounds, music without limitations.
1. Jim Yosef – Eclipse
2. NAIMA – Let Me See You
3. Elektronomia – Energy

http://www.bensound.com/royalty-free-music
Music: bensound-anewbeginning
—————————————————————————————-
आमची चित्रीकरणाची साधने:
कॅमेरा: http://amzn.to/2o5qnId
ट्रायपॉड: http://amzn.to/2o5kY3G
—————————————————————————————-
आपल्या फेसबुक पेज ला लाईक करा:
https://www.facebook.com/JeevanKadamVlogs

आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
https://www.instagram.com/JeevanKadamVlogs

आपल्या ट्विटर पेज ला फॉलो करा:

आपल्या शेअर चॅट पेज ला फॉलो करा:
http://sharechat.co/profile/jeevankadamvlogs/
—————————————————————————————–
आमचे इतर व्हिडिओस:

वासोट्याचा अविस्मरणीय अनुभव

थरार ढाक बहिरीचा – सह्याद्री चे रौद्र रूप | मराठी वलॉंग

माळशेज घाट – सह्याद्रीचा स्वर्ग