Loading Events

« All Events

  • This event has passed.

।। भटकंती कट्टा, मुंबई – ३१ ।।

December 14, 2017 @ 6:30 pm - 9:30 pm

।। भटकंती कट्टा, मुंबई – ३१ ।।

दिनांक : गुरुवार ,१४ डिसेंबर २०१७
वेळ : सायंकाळी ६:३० ते ९:३० वाजता

विषय : सुरतेच्या मोहिमेचे व्यवस्थापन

शिवछत्रपतीच्या आणि स्वराज्याच्या बळकटीसाठी ठरली गेलेली महत्वपूर्ण मोहीम . संपूर्ण ऐतिहासिक संदर्भासहित या मोहिमेचा उलगडा या कट्ट्याला होणार

स्थळ: मामा काणे सभागृह , दादर रेल्वे स्थानका समोर, दादर (पश्चिम).

कट्ट्यानंतर इतिहास आणि सह्याद्रीतील किल्ल्यांविषयी ची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.

Details

Date:
December 14, 2017
Time:
6:30 pm - 9:30 pm
Event Category:

Venue

Mama kane’s upahar griha,dadar
Senapati Bapat Marg
Mumbai, 400028 IN
+ Google Map

Organizer

भटकंती कट्टा ,मुंबई Bhatakanti Katta Mumbai
Website:
https://www.facebook.com/bhatkantikattamumbai/