Loading Events

« All Events

  • This event has passed.

।। भटकंती कट्टा, मुंबई – ३२ ।।

January 11 @ 6:30 pm - 9:30 pm

।। भटकंती कट्टा, मुंबई – ३२ ।।

दिनांक: गुरुवार, ११ जानेवारी २०१८
वेळ: सायंकाळी ६:३० ते ९:३० वाजता

विषय:
“फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया”

फुलपाखरू बघितले तरी कोणाचेही मन मोहित होतेच होते, मग त्यांच्या मागे जाऊन त्यांना टिपण्याचा मोह कोणीही अवरू शकत नाही. पण मनात अनेक प्रश्न उभे राहतात फुलपाखरांच्या एकूण किती प्रजाती आहेत? फुलपाखरे काय खातात? त्यांचे शत्रू कोणते? फुलपाखरांना जशी इंग्रजीत (शास्त्रीय) नावे आहेत, तशी मराठीतही आहेत. त्याची माहिती आहे का? याच फुलपाखरांची सविस्तर माहिती घेण्यासाठी भटकंती कट्टा मुंबई ला नक्की या.

स्थळ: मामा काणे सभागृह
दादर रेल्वे स्थानका समोर, दादर (पश्चिम).

कट्ट्यानंतर इतिहास आणि सह्याद्रीतील किल्ल्यांविषयी ची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.

सर्व भटक्यांची उपस्थिती प्रार्थनीय राहील…

Details

Date:
January 11
Time:
6:30 pm - 9:30 pm
Event Category:

Venue

Mama kane’s upahar griha,dadar
Senapati Bapat Marg
Mumbai, 400028 IN
+ Google Map

Organizer

भटकंती कट्टा ,मुंबई Bhatakanti Katta Mumbai
Website:
https://www.facebook.com/bhatkantikattamumbai/