Home >> "दुर्गराज रायगड" ३३९ वा "शिवराजाभिषेक सोहळा "

"दुर्गराज रायगड" ३३९ वा "शिवराजाभिषेक सोहळा "

Friday, June 1st, 2012 | mumbaihikers | Uncategorized
महाराष्ट्रातील एकमेव सुवर्णदिन आपल्या लाडक्या महाराजांचा ३३९ वा “शिवराजाभिषेक सोहळा “
“दुर्गराज रायगड” महाराष्ट्रातील एकमेव सुवर्णदिन आपल्या लाडक्या महाराजांचा ३३९ वा “शिवराजाभिषेक सोहळा “
“दुर्गराज रायगड” ६  जून २०१२ रोजी जल्लोषात संपन्न होणार आहे.
आपण खूप भाग्यवान आहोत कि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवण्यास मिळतो आहे.
सर्वांनी लक्षात ठेवा कि जर हा दिवस साजरा झाला नसता तर हिंदू धर्मच राहिला नसता आणि आपणास
महाराष्ट्र दिन, २६ जानेवारी , १५ ऑगस्ट आणि असे अनेक हिंदू सण साजरे करता आले नसते त्याच बरोबर तुमचा
जन्महि हिंदू म्हणून झाला नसता आणि आजच्या जीवनातील आनंदी आणि मुक्त क्षण जे आता रोजच्या जीवनात तुम्ही अनुभवता आहात.
ते हि तुम्हाला अनुभवता आले नसते.
म्हणूनच ” कवी भूषण ” यांनी खालील पंक्ती बोलल्या आहेत.
II काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद वसती II
II अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी II  

शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी कामी आलेल्या सर्व शूर मावळ्यांना
माझा आणि माज्या टीम  तर्फे आमचा मानाचा मुजरा  !!!!!!!
 

तर या शुभ दिनाचा निमित्यानी आम्ही  जून २०१२ रोजी “कोल्हापूर” ते “रायगड”
सायकलिंग करत जाणार आहोत.

कार्यक्रमाचा तपशील
* रविवार दि. जून २०१२ सकाळी ६ वा (कोल्हापूर ) तुळजाभवानी मंदिरातुन मोहिम्य्स सुरुवात होईल
पहिला मुक्काम जून  सातारा येत्ये होईल.
*
सोमवार दि. जून २०१२ दुसरा मुक्काम पोलादपूर येत्ये होईल.
* मंगळवार दि. जून २०१२ शेवटचा मुक्काम “दुर्गराज रायगड” येत्ये असणार .
* बुधवार दि. जून २०१२ “शिवराजाभिषेक सोहळा ” साजरा करून मोहिमेची सांगता.
 * रात्री बसने परतीचा प्रवास सुरु.

तरी या आंनद यात्र्येत कोणाला सहभागी होयचे असेल तर त्यांनी
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर सम्पर्क साधावा.
  ९५७९९९७१११  सागर पाटील
  ९९२१२९३३५०  उत्कर्ष रुमाल्ये 

Leave a Reply