छायाचित्रण स्पर्धा २०१३ स्पर्ध्येचा निकाल


छायाचित्रण स्पर्धा २०१३
ह्यावर्षी आपल्या स्पर्ध्येला परीक्षक म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे मार्गदर्शन लाभले

 


छायाचित्रण स्पर्धा २०१३ बद्दल बाबासाहेबांना माहिती देताना सागर पाटील    
बाबासाहेबांनी अनेक वर्षानंतर एका छायाचित्रण स्पर्ध्येचे परीक्षण केले आणि ते परीक्षण म्हणून लाभण्याचे  भाग्य आम्हा सर्वांना मिळाले
कोल्हापूर हायकर्स तर्फे राबविल्या जाणार्या उपक्रमांची माहिती देताना श्री. सागर पाटील “कोल्हापूर हायकर्स”आणि

 ” महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती परिवार ” आज खर्या अर्थाने परिपूर्ण झाला 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या सोबत 

सागर पाटील (कोल्हापूर)

निखिल साळसकर ( मुंबई)

 अमोल तावरे (पुणे) 

स्पर्ध्येचा निकाल  खालीलप्रमाणे 
प्रथम : शशिकांत पाटील  – किल्ले मल्हारगड उर्फ़ तरुणगड
द्वितीय : ऋषिकेश  पाटील – किल्ले राजगड  
त्रितीय  : विनीत दाते – किल्ले जीवधन

 उत्तेजनार्थ
 १ पवन मोरे – किल्ले रायगड 
२ सुप्रिया कुलकर्णी – किल्ले पद्मदुर्ग
३ जयसिंग चव्हाण – किल्ले पन्हाळा  
४ प्रवीण पाटील – किल्ले तोरणा

विशेष उल्लेखनीय छायाचित्र
 पराग निमोणकर – किल्ले विसापूर 

Leave a Reply