'सह्याद्री – कणा महाराष्ट्राचा' एप्रिल, २०१३ (वर्ष दुसरे / बारावा अंक)

 

 

 

 

 

नमस्कार मित्रहो,

आज १ तारीख. ठरल्यानुसार 'सह्याद्री – कणा महाराष्ट्राचा' ह्या गिर्यारोहण आणि पर्यटनाची माहिती देणाऱ्या पहिल्या वहिल्या मराठी ई-मासिकाचा, एप्रिल, २०१३ (वर्ष दुसरे) बारावा अंक तुम्हाला ई-मेल करत आहोत.

Inline image 1

मोठ्या फाईल साईझमुळे गेले काही महिने आम्ही पाठवलेले अंक 'स्पॅम/जंक' फोल्डरला जात असल्याची माहिती आम्हाला आपल्या वाचकांनी दिली. त्यावर तोडगा म्हणून आम्ही ह्या खेपेला फक्त 'मासिकाची लिंक' पाठवत आहोत. तरी कृपया त्या लिंकद्वारे ह्या महिन्याचा अंक डाऊनलोड करून घ्यावा.

FACEBOOK

 

 

 

 

Leave a Reply