Home >> किल्ले तिकोना – वरण तळ्याच्या स्वच्छता मोहिम

किल्ले तिकोना – वरण तळ्याच्या स्वच्छता मोहिम

Sunday, April 14th, 2013 | mumbaihikers | Uncategorized
सर्व सभासदांना आवाहन,

किल्ले तिकोना येथिल बालेकिल्यावर स्थित वरण तळ्याच्या स्वच्छतेसाठी आपल्या श्रमदानाची गरज आहे, सदर उपक्रमामध्ये आपणं सहभागी होऊन ह्या पावसाळ्या आधी काम पुर्ण करायचे योजिले आहे.
ह्यातळ्यातील पुर्ण गाळ काधण्याचे योजना असुन प्रत्येक मोहिमे दरम्यान २५-३० लोकांची गरज आहे. सदर मोहिम ही चार विभाग करण्यात आले आहे.

मोहिमांचा आराखडा:
१३ एप्रिल ते १४ एप्रिल २०१३
शनिवारी सकाळी ९ ते दुपरी १ वाजेपर्यंत
शनिवारी दुपारी ५ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत.
रविवार सकाळी ९ ते दुपरी १ वाजेपर्यंत
रविवारी पुण्याला प्रयाण

२० एप्रिल ते २१ एप्रिल २०१३
शनिवारी सकाळी ९ ते दुपरी १ वाजेपर्यंत
शनिवारी दुपारी ५ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत.
रविवार सकाळी ९ ते दुपरी १ वाजेपर्यंत
रविवारी पुण्याला प्रयाण

२७ एप्रिल ते २८ एप्रिल २०१३
शनिवारी सकाळी ९ ते दुपरी १ वाजेपर्यंत
शनिवारी दुपारी ५ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत.
रविवार सकाळी ९ ते दुपरी १ वाजेपर्यंत
रविवारी पुण्याला प्रयाण

आणि
१ मे २०१३.
सकाळी ९ ते दुपरी १ वाजे पर्यंत

आपण सर्व लोक ह्यात सहभागी होऊ शकता, तसेच ह्यामोहिमांमध्ये सह्भागी इच्छुकांनी खालिल क्रमांकावर संपर्क करावा:

संतोश गोलांडे: ९०११०१९३९२
योगेश फाटक: ९८२३३ ००७२४
यशोधन जोशी: ९८२३४ ५७०६०
दादा नेलगे: ९४२२३०५२७९
सागर शिंदे: ९२६०३८४२४१

कळावे,
योगेश रत्नाकर फाटक.

Leave a Reply