NEW ROUTE KONKAN KADA'S LEFT END TO ROHIDAS COL


New Route opened from Konkan Kada’s Left end to Rohidas Col on 27th January 2013 Team Members : Arun Sawant – Leader Prakash Kelshekar – Dy Leader Siddharth Varadkar Shrinivas Gokhale Shailendra Chavan This new route is very thrilling & interesting. Adventure lovers are welcome for this two day’s trek. Interested may contact me on 9869474343. First day : Reach Harishchandragad via Khireshwar or Nalichi vat Second day : Rappelled down from Konkan Kada extreme left hand side point to Rohidas col. Trek from col to Thitabi village via Waghachi wadi. From Thitabi to Savarne village 2 km. There are four Rappelling patches. 1st patch – 70 feet 2nd patch – 200 feet 3rd patch – 50 feet 4th patch – 200 feet Need 200′ rope 2 nos for group of 7/8 Need 200′ rope 2 nos and 100′ rope 2 nos if group size is more than 8. दिनांक २७ जानेवारी २०१३ रोजी आम्ही अजून एक नवीन मार्ग शोधून काढला जो तरुण साहस वीरांना नक्कीच आवडेल. दोन दिवसांच्या या ट्रेकची आंखणी खालील प्रमाणे करता येईल. पहिल्या दिवशी खुबी-खिरेश्वर-टोलारखिंड मार्गे किंवा वालीवरे-नळीच्या वाटेने हरिश्चंद्र गडावर मुक्काम. शक्यतो कोकण कड्याजवळ रात्रीचा मुक्काम टाकलात तर उत्तम. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून चालत कोकण कड्याच्या डाव्या टोकावर यावे. तिथून दोर लावून Rappelling करीत खाली उतरावे. जास्तीत जास्त २०० फुटांचे कडे आहेत. चार टप्प्यात आपण रोहीदासच्या घळीत पोहोचतो. तीधून डाव्या घळीतून थेट थितबि गावात साधारण ४ तासात पोहोचता येते. किंवा त्याच उंचीवरून डाव्या बाजूने traverse मारीत खिरेश्वरला पोहोचता येते. अधिक माहिती साठी मला ९८६९४७४३४३ वर फोन करा.

Arun Sawant

http://www.facebook.com/arunpsawant

Unknown Sahyadri Exploration ….. !! Explored Deepest Gully (Nali or Ghal or Makadnal) of Sahyadri – Katrabaichi Ghal – altitude 4510′ on 5 January 2013.

Also explored one ancient route which was used to reach Ratangad via Dehene village. But due to land slide, the steps to reach Ratangad were washout & this route is unused from last 100 years. This is very interesting but tough route from Konkan region.

Leader : Arun Sawant, Deputy Leader : Prakash Kelshekar, Team members : Suraj Malusare, Prasad Samant, Zenosh Patel, Kunal Amberkar, Raj Bakre, Shankar Sable, Gopal, Savleram & Bajarang ….!!

रतन गडावर जायला पूर्वी एकूण ३ वाटा होत्या. एक रतनवाडी कडून दुसरी सामरद वरून तर तिसरी खाली कोकणातून डेहेणे वरून. तीनही वाटांच्या शेवटाला पायऱ्या खोदलेल्या आहेत. पैकी डेहेणे वरून येणाऱ्या वाटेवरील पायऱ्या कडा कोसळून नाहीश्या झाल्या व हा रस्ता गेली १०० वर्षांपासून बंद आहे. तिथे आता सरळ सोट भिंत उभी आहे. गावातील म्हातारी माणसे सांगतात की आमच्या लहान पणापासूनच पायऱ्या तुटलेल्या होत्या. त्यांच्या बोलण्यातून ही वाट ‘बारा पायऱ्यांची वाट’ म्हणून ओळखली जायची. तीन वर्षांपूर्वी आम्ही त्या कड्यावरून दोर लावून उतरलो होतो (असे उतरणारे आम्ही पहिलेच होतो). त्या वेळेला कड्याच्या तळाशी मला काही पायऱ्या शाबूत असलेल्या दिसल्या. आता आम्ही ६ जानेवारीला जी वाट शोधून काढली ती हीच खाली कोकणातून डेहेणे वरून येणारी. कोकणातून वर येत असल्या कारणाने चांगलीच दमछाक करणारी …!!

Leave a Reply