Home >> भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे १० मे ते १९ मे २०१३

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे १० मे ते १९ मे २०१३

Thursday, May 9th, 2013 | mumbaihikers | Uncategorized
स्वराज्यातील दुर्ग

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे १० मे ते १९ मे २०१३ या कालावधीत ” स्वराज्यातील दुर्ग या विषयावर विविध व्याख्याने आयोजित केली आहेत.

 दुर्ग अभ्यासवर्गाच्या ह्या कार्यशाळेमध्ये दुर्गंसंवर्धन ह्या विषयांवर बोलण्यास श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेला बोलवण्यात आले आहे. संस्थे मार्फत मी आणि श्री मकरंद काळे दि. १९मे रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात उपस्थित असू.

विषय

१. संह्याद्रीचे वयोमान
२. दुर्गांचे प्रकार आणि व्याख्या
३. शिवकालीन दुर्ग व्यवस्था
४.स्वराज्याची पहिली राजधानी – राजगड
५. स्वराज्याची दुसरी राजधानी – रायगड
६. राजगड – रेगड तौलनिक अभ्यास
७. स्वराज्यातील जलदुर्ग
८. दुर्गीतिहास
९. स्वराज्याची तिसरी राजधानी – जिंजी
१०. दुर्गसंवर्धन

संपर्क – ९४२३००५६७९,९८२२१०९३६२
व्याख्यानांची वेळ – रोज सायंकाळी ६.३० ते ८.००
स्थळ – भारत इतिहास संशोधक मंडळ
शुल्क – रु. ८००/-

Leave a Reply