शिवराज्याभिषेक सोहळा…


॥ जाणताराजा ॥

सामाजिक संस्था
( सत्य, शिस्त, हिंदुत्व )

श्रीमंत अखंडीतऎश्र्वर्यलक्ष्मी विरजित सकळगुणलंक्रुत राजमान्य राजेश्री यांचे सेवेसी, सादर सस्नेह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे अराध्यदैवत आणि भारत वर्षाचे गौरवस्थान असलेल्या श्रीमन्मछत्रपति शिवरायांचा ३४० वा शिवराज्याभिषेकदिनोत्सव सोहळा तिथि नुसार “ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस ” दिनांक २१ जुन २००१३ रोजी संपन्न होत आहे. एक अवतारी पुरुषाने निर्मान केलेल्या धर्मराज्याचे, कल्या्णकारी राज्याचे व स्वराज्याबरोबरच सुराज्याचे प्रतिक असलेले सिंहासन सत्य न्याय आणि प्रामाणिकता या तत्वाचे सदैव स्मरण करुन देते.
” या युगी सर्व प्रुथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मराठा पातशहा एव्ह्ढा छत्रपती जाहला, हि गोष्ट काही सामान्य जाहली नाही” नक्कीच सामान्य झाली नाही.समुद्रामंथनात देवांनाही मिळाले नाही असे अपुर्व रत्न महाराष्ट्राला मिळले — “सिंहासन”

अशा या आनंददायी व मंगलदायी क्षणांची आठवण म्हणुन हा सोहळा संपन्न करण्याकरीता आपण मराठमोळ्या वेशात सस्नेह उपस्थित राहुन या अभुतपुर्व सोहळ्याची शान वाढवावी….

मग काय सामिल व्हा माझ्या राजाच्या सेवेसी…..

नियोजित कार्यक्रम…….

* गुरुवार दिनांक २० जुन २०१३ रोजी रात्रौ ९ वा चुनाभट्टी येथुन शिवतिर्थ किल्ले
रायगड येथे प्रस्थान…

* रात्रौ २ वा शिवतिर्थ किल्ले रायगड पायथ्याशी चहा व नाष्टा..

* रात्रौ ३ वा किल्ले रायगड चढाई….

*पहाटे ५.३० वा शिवप्रतिमा पुजन, अभिषेक व सिंहासनारोहण ( राजसभा)…

* सकाळी ७.३० वा श्री पालखी व मिरवणुक
(होळीचा माळ, श्री जगदिश्र्वर प्रासाद)….

* सकाळी ११ वा महाप्रसाद व सांगता ( जिल्हापरिषद सभाग्रुह)…..

* सकाळी ११.३० ते १ वाजे पर्यंत गड फेरी…..

*दुपारी १ वा गड उतरण्यास सुरुवात…..

* दुपारी २ वा मासाहेब जिजाऊ समाधी दर्शन ( पाचाड)…

* दुपारी ३ वा मुंबईकडे प्रस्थान ….

दुर्गभ्रमण फी :- ५००/- रु प्रत्येकी ( यात मुंबई- किल्ले रायगड-मुंबई बस प्रवास , २ वेळचा नाश्टा अन चहा )

स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल

१) एक शोल्डर ब्याग
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम
३) वैयक्तिक औषधे
४) पाऊसापासून सुरक्षित राहण्यासाठी रेनकोट
५) २ लिटर पाण्याची बाटली
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )
७) वही पेन… आपणास काही लिहायचे वाटल्यास

सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे तसेच कोणतेही चंगीभंगी असे क्रुत्य करताना कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .

{टिप: रोपवे चा खर्च स्वत:चा स्वत: करणे ( जावयाचे असल्यास)…}

टीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा

मुंबई पुणे

दिनेश पाटील- ०९५९४१४०७९५ सुनिल चिवटे-०८४११०४०९५०
तुषार पाटील- ०९७०२०६४४७२
विशाल पाचांगणे-०९९७५१९०२०८

Subscribe to RSS headline updates from:
Powered by FeedBurner

Leave a Reply