श्री शिवदुर्ग संस्था – तिकोना वरण तळे स्वच्छता मोहिम


श्री शिवदुर्ग संस्था – तिकोना वरण तळे स्वच्छता मोहिम
येत्या १९ मे २०१३ रोजी तिकोना किल्ल्यावरिल वरण तळ्याच्या स्वच्छतेसाठी मोहिम घेण्यात येणार आहे.

सर्व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या सभासदांना तसेच शिवप्रेमींना सदर कामामध्ये सामिल होण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

दिनांक: १९ मे २०१३.
वेळ सकाळी ०६:०० ते दुपारी १ वाजेपर्यंत.
स्थळ: तिकोना बालेकिल्ल्याचा माथा.

Subscribe to RSS headline updates from:
Powered by FeedBurner

Leave a Reply