तिकोना वरणतळ्य़ाची स्वच्छता मोहिम – बजाज अ‍ॅटो, आकुर्डी. आणि श्री शिवदुर्ग संवर्धन

तिकोना वरणतळ्य़ाची स्वच्छता मोहिम
बजाज अ‍ॅटो, आकुर्डी. आणि श्री शिवदुर्ग संवर्धन आयोजित तिकोना वरणतळे स्वच्छता मोहिम.
तारिख: ८ जुन २०१३
वेळ: सकाळी ६ ते दुपारी ४.
स्थळ: तिकोनाचा बालेकिल्ला (माथा)

सर्व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या सभासदांना तसेच शिवप्रेमींना सदर कामामध्ये सामिल होण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

श्री शिवदुर्ग संवर्धन:
संतोष गोलांडे: ९०११०१९३९२
योगेश रत्नाकर फाटक.: ९८२३३००७२४

बजाज अ‍ॅटो:
श्री. संजय काळे: ८६००१०८०४९

Subscribe to RSS headline updates from:
Powered by FeedBurner

Leave a Reply