Home >> Trek To Lohagad-Visapur (22 June Midnight to 23 June Eve)

Trek To Lohagad-Visapur (22 June Midnight to 23 June Eve)

Tuesday, June 11th, 2013 | mumbaihikers | Uncategorized

मित्रांनो,

शनिवारी-रविवारी म्हणजेच २२ आणि २३ जून २०१३ , लोहगड आणि विसापूर वर स्वारी करायचा मनसुबा आहे. 🙂

त्यासाठी शनिवारी रात्री सर्वांनी एकत्र जमून लोहगडाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात कार्याची असा ठराव मांडण्यात आला आहे.

सर्वांनी स्थानकात भेटून – पंढरपूर शिर्डी पेसेंजर पकडायची आहे (त्यासाठी सर्वांना कर्जत स्थानकात भेटावा लागेल)

वेळापत्रक
कर्जत स्थानक : ००:५३
लोणावला स्थानक : ०१:५३

दादरला १०:४४ ला असणारी कर्जत लोकल पकडायची आहे.

मुंबईहून येणाऱ्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा

आदित्य पाध्ये ९८९०४२७३४२
सुनील टेंब्ये ९८३३५११४४५
स्वरेश पणशीकर ९८६९३३०३२४

———————————

पुणेकरांनी शनिवारी रात्री पुण्यावरून ००:०५ ची लोकाल पकडून १:३० पर्यंत लोणावळा स्टेशन वर मुंबई करांची वाट बघत थांबतील
पुणेकरांनी खालील नंबर वर संपर्क करावं

अभिजीत मोघे ९८६००३४३६२
सुजाता करंबेळकर ७२७६३७३२७२
उमेश नवाथे ९८९००७५३२७

—————————

लोणावला स्थानकात साधारण ३ तास – प्रत्येकाला स्वताचा आणि इतरांचा मनोरंजन करावे लागेल.

लोणावला स्थानकातून सकाळी ०५:०० वाजता पहिली लोकाल मळवली स्थानकासाठी निघेल.. त्या गाडीने आपण मळवली ला ०५:१० ला पोहोचू आणि लोहगड स्वारी साठी तयार…

———————-

7:30 – at base of Visapur fort
8:30 – atop
8:30 to 10:00 – exploration of fort & breakfast
10:30 – Lohgad Base
11:00 – Atop
11:00 to 12:00 – Fort Exploration
12:00 – Descend
1:30 – Malavali

————————

For return journey ::

We’ll set the target of catching Deccan Express at Lonavla.

Punekaranna locals available ahet.(from lonavla)

Trek Essentials (Recommended):

A haversack to put in all the things to be carried so that one has one hands free while walking.
● Towel/Napkins,Extra 2 pair of clothes(Optional).
● Good footwear.(preferably Shoes)
● Torch
● Packed Lunch
● Water bottle 2 Liters. –
● Polythene bag for your garbage. (No plastic littering on the way or in mountains)
● Medicine those if u require usually.
● Glucose, electral etc.
● 2-3 bunch of News-papers.

Leave a Reply