सह्यवेडे Trekkers छायाचित्रण स्पर्धा २०१३.. Photography Competition 2013

कालावधी: ६ जून – ६ ऑक्टोबर २०१३.

विषय: सह्याद्री, पाऊस आणि सह्यवेडे…

नियम व अटी:

१. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले छायाचित्र विशिष्ट प्रकारच्या कॅमेर्यातून टिपलेले असावे अशी अजिबात अट नाही. (मोबाईल, डिजिटल, एसएलआर कोणताही कॅमेरा चालेल.)
२. आपले छायाचित्र सह्यवेडे ट्रेकर्सच्या समुहात (ग्रूप) पोस्ट करावीत..
http://www.facebook.com/groups/SahyavedeTrekkers/

३. छायाचित्रासोबत पुढील माहिती असणे आवश्यक आहे – छायाचित्राचा दिनांक, आपले उपकरण(कॅमेरा नाव), स्थळ (तांत्रिक माहिती दिल्यास इतर लोकांनाही थोडेसे शिकता येईल..)
४. छायाचित्र समुहात ठेवावे अथवा नाही याचे पूर्ण अधिकार ‘सह्यवेडे ट्रेकर्स’कडे राहतील..
५. निवडक चित्रे सह्यवेडे ट्रेकर्सच्या ‘पेज’वर ‘शेअर’ केली जातील..
६. स्पर्धेच्या कालावधीतील प्रत्येक महिन्यात १ अशी ४ छायाचित्रे त्यापुढील महिन्याच्या ‘दिनदर्शिकेसाठी’ वापरण्यात येतील.
७. संपूर्ण कालावधीत सहभागी झालेल्या निवडक ५०/१०० छायाचित्रांचे एक प्रदर्शन, स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर भरविण्यात येईल.
८. उपरोक्त नियमावली मध्ये काहीही फरक करण्याचे संपूर्ण अधिकार आयोजकांकडे राहतील.

Period: 6th June – 6th October 2013

Subject: Sahyadri, Rains and SAHYAVEDE (Trekkers)

T and C:

1. The photograph can be clicked by any Camera (Mobile, DSLR, Digital etc.)

2. One will need to post the Photograph on “Sahyavede Trekkers Group”
http://www.facebook.com/groups/SahyavedeTrekkers/

3. Sahyavede Trekkers will have all the rights to keep or remove the photographs from the Group / Page.

4. Following information needs to be mentioned with the photograph: Date taken, Camera Model, Location (Some technical info would help others to learn more from you.)

5. Selected Photographs will be posted on “Sahyavede Trekkers Page”

6. One Selected Photograph will be used for next Month’s Sahyavede Trkkers’ Calendar (July, Aug, Sept, Oct.)

7. an Exhibition of 50/100 selected photographs will be arranged after the Competition Period.

8. Sahyavede Trekkers will have all the rights to do changes in above mentioned T&C.

Leave a Reply