Home >> स्वराज्यातील दुर्ग

स्वराज्यातील दुर्ग

Thursday, June 20th, 2013 | puneadmin | Uncategorized

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे १५ मे ते २४मे २०१३ या कालावधीत ” स्वराज्यातील दुर्ग या विषयावर विविध व्याख्याने आयोजित केली आहेत.

विषय

१. संह्याद्रीचे वयोमान
२. दुर्गांचे प्रकार आणि व्याख्या
३. शिवकालीन दुर्ग व्यवस्था
४.स्वराज्याची पहिली राजधानी – राजगड
५. स्वराज्याची दुसरी राजधानी – रायगड
६. राजगड – रायगड तौलनिक अभ्यास
७. स्वराज्यातील जलदुर्ग
८. दुर्गीतिहास
९. स्वराज्याची तिसरी राजधानी – जिंजी
१०. दुर्गसंवर्धन

संपर्क – ९४२३००५६७९,९८२२१०९३६२
व्याख्यानांची वेळ – रोज सायंकाळी ६.३० ते ८.००
स्थळ – भारत इतिहास संशोधक मंडळ,पुणे
शुल्क – रु. ८००/-

Leave a Reply