गिरीदर्शनचा हर्षगड उर्फ हरिहरगड ट्रेक दिनांक १९ रोजी

गिरीदर्शनचा हर्षगड उर्फ हरिहरगड ट्रेक दिनांक १९ रोजी, ट्रेक शनिवारी रात्री १०.३० वा संस्थेच्या ऑफिस पासून निघेल, खाजगी बसने नाशिक जवळच्या या किल्ल्याच्या पायथ्यास पहाटे पोहोचणे, सकाळी नाश्ता करून ट्रेक सुरु करायचा, गडावर जाऊन गड पाहून जेवण करायचं आणि रात्री १०.३० पर्यंत परत यायचं आहे, ट्रेक ची फी रु ७५० आहे, यात चहा, नाश्ता, जेवण व प्रवास अंतर्भूत आहे, नावनोंदणी शुक्रवार दि १७ जानेवारी पर्यंत संस्थेच्या ऑफिस मध्ये करावी, अधिक माहिती करिता ९८५०५२००५८ वर फोन करा.

Leave a Reply