Home >> GIRIDARSHAN Sahyadri Adventure Camp 1st – 4th may 2014

GIRIDARSHAN Sahyadri Adventure Camp 1st – 4th may 2014

Sunday, March 23rd, 2014 | puneadmin | Uncategorized

गिरीदर्शनच्या सह्याद्री साहस शिबिराची ( Sahyadri Adventure Camp ) नाव नोंदणी चालू झाली आहे, १४ वर्षे पेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही ट्रेकर साठी उपयोगी असे हे शिबीर १ ते ४ मे, या कालावधीत सिंहगडावर घेण्यात येणार आहे, या शिबिरासाठी शुल्क रु ५००० फक्त आहे, यात प्रवास, मुक्काम, जेवण, मार्गदर्शक, सर्वसाहित्य व सुरक्षा अंतर्भूत आहे. संस्थेच्या कार्यालयात १००० रु भरून आजच तुमची जागा सुरक्षित करा, जागा मर्यादित आहेत, फक्त १५ जण यात सहभागी होऊ शकतील, अधिक माहिती साठी कॉल करा ९८५०५२००५८ – सतीश मराठे

Giridarshan’s Srinagar – Leh – Manali jeep safari, between 6 to 17 June, will start from Srinagar on 7 June, the safari will cover all major points in Leh Ladakh area, for details call सतीश मराठे on 9850520058

Leave a Reply