Surgad Shramdan Mohim 06 April 2014

सुरगड श्रमदान मोहीम दि. ६ एप्रिल २०१४ [Surgad Shramdan Mohim 06 April 2014]

शंभू राजें बलिदान दिनी वढू-तुळापुर येथे शंभू राजेंच्या स्मृतीस अभिवादन व सरसगड येथे गुढीपाडवा साजरा केल्यावर नव्या जोमाने व उत्साहाने सुरगड दुर्गदर्शन व श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे ते रविवार दि. ६ एप्रिल २०१४ रोजी सुरगड नागोठणे येथे.

”सुरगड ” हा एक महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यापैकी एक “दुर्लक्षित परंतु अभेद्य गड” दुर्गवीर परिवाराच्या वतीने या किल्ले रायगडच्या पहारेकऱ्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्थानिक गावकरी व आपल्या सारख्या शिवभक्ताच्या मदतीने किल्ल्यावर अनेक श्रमदान मोहीमा राबवण्यात आल्या आहेत.
या शिवरायाच्या मावळ्यानो सामील व्हा ………………….
या कार्यात सहभाग घेण्यासाठी आम्हा दुर्गवीरांना संपर्क करा

अधिक माहितीसाठी संपर्क:-
संतोष हसुरकर :- 9833458151(Santosh Hasurkar)
अजित राणे :- 8097519700 (Ajit Rane)
नितीन पाटोळे :- 86558 23748 (Nitin Patole)
सचिन जगताप (पुणे) :- 9890662885 (Sachin Jagtap)
प्रदीप पाटील (पुणे) :- 9404137023 (Pradip Patil )
http://www.durgveer.com/
https://www.facebook.com/Durgaveer.warasGadDurganch
https://www.facebook.com/groups/durgveer/
ईमेल: durgveer.com@gmail.com
santoshhasurkar@yahoo.com

Durgveer Pratishthan is conducting fort restoration campaign at Fort Surgad near Nagothane on sunday 6 April 2014
Campaign will include repairing dirty road to the fort from the base village.
Contribution for the event will be 250 Rs per head. Which will include fare from Diva to surgad base village and return.
And morning breakfast / tea and lunch.
Please register on the nos. given below as early as possible.
Registration is must..thank you

मुंबई वरून येणर्या शिवभक्तानी ….दि 5 April रोजी दिवा रेल्वे स्टेशन जवळ सायं. ७.१५ पर्यंत पोहचावे….
NOTE ….
१ दिलेल्या वेळेत दिवा रेल्वे स्थानका जवळ भेटावे….
२ सकाळचा नाश्ता , चहा , दुपारचे जेवण,आणि दुपारचा चहा दुर्गविर तर्फे
देण्यात येईल
३ प्रवेश शुल्क….२५०/250rs
४ अधिक माहितीसाठी संपर्क करा..
#सुरगड

Leave a Reply