Home >> sahyavede trekkers upcoming treks and trips schedule june – august 2014

sahyavede trekkers upcoming treks and trips schedule june – august 2014

Wednesday, June 11th, 2014 | Pane Harker | Uncategorized
status as of 18th june 2014
Kalasubai Trek 5th-6th July 2014 – 17 Seats Booked.
Lohagad Trek 13th July – 6 Seats Booked.
Varandha Ride 20th July – 9 Riders Confirmed
Waterfall Rappelling 27th July – 5 Seats Booked.
DudhSagar Trip 9-10 August – 18 Seats Booked
Confirm your Seats ASAP.
Call @ 9850887432 / 30, 7741034614

Monsoon Express
15th June – Vikatgad Trek
22nd June – Photowalk
26-30 June – Tadoba Safari
5-6 July – Kalsubai Tek
13th July – Lohgad Trek
20th July – Varandha Bike Ride
27th July – Waterfall Rappelling
2-3 August – Dudhsagar Waterfall
15-17 August – Kokan Ride
23-24 August – Rajmachi Trek
Call us to Register ASAP.
9850887432 / 7741034614

https://www.facebook.com/SahyavedeTrekkers
5/32/1, Ghule Nagar, Near Vishnupuram Society,
Vadgaon Budruk, Sinhgad Road,
Pune – 411 041

सह्याद्री..
सह्याद्री म्हटले की डोळ्यासमोर येतात त्याचे काळे कभिन्न कडे..
आकाशापासून पाताळापर्यंत उंचच उंच भासणाऱ्या कातळभिंती!

अगदी वाऱ्यानंही दोन क्षण विचार करावा की आपल्याला यावरून जाणे शक्यच नाही. असे काहीसे रौद्रभीषण पण तरीही सुंदर!

भयानक सौंदर्य लाभलेला असा हा सह्याद्री आणि मुकुटमणी शोभतील असे त्यावरचे किल्ले; बेलाग आणि अभेद्य!

आणि त्या किल्ल्यांवरच काय तर इथल्या कणाकणावर राज्य केलेला जाणता राजा शिवबा… त्यांचा गनिमी कावाही इथलाच…. इथलाच…

शत्रूला धडकी भरवणारा, नामोहरम करणारा शंभूराजा… त्याचे शौर्यही इथलंच….

पराक्रमाची परिसीमा दाखवणारा साल्हेरचा संग्राम… समस्त मराठीमाणसाचा आनंदसोहळा पाहिलेला रायगड….
अफझुल्ल्याच्या लक्ष सैन्यालाही सहज गिळंकृत करणारी जावळी सारखी जंगलं!

महाबळेश्वरपासून ते भीमाशंकरापर्यंत, कळसुबाईपासून ते वणीच्या सप्तशृंगिपर्यंतसर्वच देवतांना वास्तव्य करावेसे वाटले असं हे सह्यसाम्राज्य!

काय-काय बोलावे…. कसे सांगावे याचे कौतुक….

याच सह्याद्रीच्या चरणात लोळण घेणार्‍या सिंधुसागरातून वर येऊन आकाशाला भिडणार्या उंचच उंच सह्यकड्यात वसणारी महाराष्ट्राची ही संस्कृती म्हणजे..

सह्यसंस्कृती…

आणि याच संस्कृतीने याच सह्याद्रीने वेड लावलेले आम्ही सह्यवेडे…

सह्यवेडे… म्हणजे नक्की कोण…

या सह्याद्रीचं वेड असलेले, सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारे ते सह्यवेडे…

हेच वेड घेऊन, या सह्याद्रीची ओळख जास्तीत जास्त लोकांना करून द्यावी, या सह्याद्रीकडून नित्य नवीन काहीतरी शिकत राहावे, या इराद्याने आम्ही सुरूवात केली, “सह्यवेडे ट्रेकर्स”ची…

सह्याद्रीच्या कानाकोपर्यातल्या वाटा समस्त जगात पसराव्यात म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न.. –

Leave a Reply