झेप रॅपलिंग कॅम्प २२ जून २०१४

झेप संस्थेतर्फे आयोजित या महिन्यातील ट्रेक- रॅपलिंग कॅम्प आणि वेल्हा जवळ मढेघाट स्थळदर्शन : रविवार दि. २२ जून २०१४ रोजी स्पेशल बसने पुणे ते पुणे. झेपचे अनुभवी आणि कुशल माउंटेनियरींग एक्सपर्ट आउटडोअर इन्स्ट्रक्टर्स सोबत. फी रु. १२५०/- फक्त. ( यामध्ये चहा, न्याहरी, जेवण, बसखर्च, मढेघाट स्थळदर्शन ) किल्ले तोरण्याजचळ. जरुर सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क : मनोजसर ९८५००००४८७. झेप, ८०८७४४८२९७.

Leave a Reply