Home >> Giridarshan's Panhalgad to Vishalgad trek on 15 August 2014

Giridarshan's Panhalgad to Vishalgad trek on 15 August 2014

Monday, August 4th, 2014 | Pane Harker | Uncategorized
We will start for the trek on 14 Aug at 10.30 pm by private bus, and will reach Panhalgad on early morning on 15 Aug, after having rest we will have breakfast and visit some important points on Panhala,
we will start our trek at 1 pm after having lunch, we will walk till 6.30 pm and stay at Khotwadi in the school,
on 16th Aug we will start early and will reach Pandhre pani village till 6.30 pm, and stay there,
on 17 we will visit Pawankhind have lunch and will be back to Pune till 9.30 pm.
you should bring a dish, a glass, a katori (wati) a water bottle, a torch, two extra pairs of dress, preferably full trousers and T shirts, bedding(carry mat and sleeping bag)
you should wear canvas shoes and a rain cap,
Trek fee Rs 2500, booking started and will close on 12 Aug.
For more details call Satish Marathe on 9850520058

ते पन्हाळ्यावरचे वातावरण, तो मुक्काम, तो नाश्ता आणि ते मस्त जेवण,
पन्हाळ्यावरचा तो वाघ दरवाजा, तो सोनाळे तलाव, ती सज्जा कोठी, तो तीन दरवाजा, ती अंधारबाव, ते बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचा तो दोन हातात तलवारी घेऊन असलेला आवेश, ते वीर शिव काशीद आणि त्यांची ती बरची,
मसई पठारावरील हिरवाई आणि वाहते ढग, पाठरानंतरची ती चीखलातली वाट आणि खोतवाडी मधील शाळेत भुरकलेलि मस्त गरमागरम आमटी, असा असेल आपला भटकंतीचा पहिला दिवस.

पन्हाळगड ते विशालगड भटकंती,
दि १५ ते १७ ऑगस्टला गिरीदर्शन तर्फे पन्हाळगड ते विशाळगड भटकंती आयोजित केली आहे,
सदर भटकंती साठी दि १४ ऑगस्टला रात्री १०.३० वा पुण्यातून खाजगी बसने निघायचे आहे, १५ तारखेस पहाटे पन्हाळगडावर पोहोचून थोडावेळ आराम करून, पन्हाळ गडावरील काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन मग दुपारी १ वा विशाळगडाकडे कूच करायची आहे, मसई पठार ओलांडून खोतवाडी येथे शाळेत मुक्काम करायचा आहे,
१६ तारखेला सकाळी नाश्ता करून चालण्यास सुरुवात करायची आणि संध्याकाळी ६.३० वा पांढरे पाणी येथे मुक्कामास पोहोचायचे आहे,
१७ तारखेस पावन खिंडीला भेट देऊन रात्री ९.३० पर्यंत पुण्यास परत यायचे आहे,
बरोबर येताना एक ताटली, वाटी, पाण्याची बाटली, ग्लास, torch अंथरुण, पांघरुण, व दोन कोरडे कपड्यांचे जोड घेऊन यावेत, भटकंती चे शुल्क रु २५०० आहे, नावनोंदणी दि १२ ऑगस्ट पर्यंत संस्थेच्या कार्यालयात चालू आहे
अधिक माहिती करता ९८५०५२००५८ वर संपर्क करा
सतीश मराठे

Leave a Reply