Giridarshan's trekking program for November 2014 to March 2015

Giridarshan’s trekking program for November to March 2014, it includes treks, adventure activities, and trips to uncommon locations.
please plan your holidays with us.
call me on 9850520058 – Satish

गिरीदर्शन संस्थेतर्फे गेल्या काही वर्षांपासून पदभ्रमणा बरोबरच साहसी क्रीडांचे आयोजन केले जात आहे
जसे कळकराय रॉक कलाइम्बिंग, धबधब्यातील रयाप्लिंग,
आता या चार महिन्यात असे आणखी कार्यक्रम ठरवले आहेत, पण त्या बरोबरच पुण्यातील साहस प्रेमींच्यासाठी दिवाळी नंतर पुण्यातच कातळारोहण (Rock climbing ) शिकवण्याला आम्ही सुरवात
करणार आहोत,
महिन्यातून दोन वेळा ४ दिवसांचे असे उपक्रम चालू करणार आहोत, फी रु ८०० असेल आणि यात
प्राथमिक सगळी माहिती शिकवली जाईल, साहस प्रेमींकडून प्राथमिक रॉक कलाइम्बिंग करून घेतले जाईल, ज्यांना सहभागी व्हाअयच असेल त्यांनी संपर्क साधा, या उपक्रमांची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अधिक माहिती करता ९८५०५२००५८ वर संपर्क साधा

Leave a Reply