गिरीदर्शन तर्फे प्रस्तरारोहण Rock climbing १३ आणि १४ रोजी सकाळी

call Satish Marathe  for details, fee Rs 200 per day
call  on 9850520058

गिरीदर्शन तर्फे प्रस्तरारोहण (Rock climbing ) ची तोंड ओळख
भटकंती करता करता आपल्याला सह्याद्रीतील कडे खुणाऊलागतात,
त्यावर सरसर चढाव अस वाटायला लागतं, पण आपल्याकडे प्रस्तारारोहण कुठे शिकावे
ते कळत नाही, आणि जर प्रशिक्षणाशिवाय नसते धाडस केले तर अपघात होण्याची शक्यता असते
आता अश्या हौशी भटक्यांना गिरीदर्शन तर्फे प्रस्तरारोहण अर्थात Rock climbing या विषयाची तोंड ओळख, त्याच्या साहित्याची माहिती आणि थोडा सराव करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे,
गुरुवार, शुक्रवार दिनांक १३ आणि १४ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० आणि नंतर परत दोन दिवस असा चार दिवसांचा सराव करून घेण्यात येणार आहे, अधिक माहिती करता संपर्क सतीश मराठे ९८५०५२००५८, आणि अजय मोरे ९७६३६५६१७५
सदर सरावाची फी रु २०० रोज आहे,
https://www.facebook.com/groups/568946213136532/

Leave a Reply