GIRIDARSHAN लोणार सरोवर, अजंठा, वेरूळ, घृष्णेश्वर सहल २४ ते २६ जानेवारी

लोणार सरोवर, अजंठा, वेरूळ, घृष्णेश्वर सहल २४ ते २६ जानेवारी
गिरीदर्शनच्या मुशाफिरी सहल तर्फे २४ ते २६ जानेवारी रोजी लोणार येथे उल्कापाताने तयार झालेल्या सरोवरास भेट देण्या करिता सहल आयोजित केली आहे,
त्या बरोबरच अजंठा, वेरूळ, घृष्णेश्वर या ठिकाणांना सुद्धा भेट आयोजित केली आहे,
सदर सहलीस प्रवास, निवास, व चहा, नष्ट जेवण या सर्वसह खर्च रु ४५०० आहे,
नावनोंदणी दिनांक २२ जानेवारी पर्यंत संस्थेच्या कार्यलयात संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत चालू आहे, अधिक माहिती करिता ७५८८३२३०५४ या मोबाईलवर विराज देशपांडे याच्याशी संपर्क साधा

Leave a Reply