Giridarshan monsoon schedule

चला पाऊस सुरु झाला, ढगांनी सह्याद्रीवर गर्दी करायला सुरुवात केली
डोंगरात भटकू, चिंब भिजू, मनात साठलेला उन्हाळा धुवून टाकू
२१ जून विसापूर
२८ जून तोरणा
५ जुलै रोहीडा
१२ जुलै रायरेश्वर
१९ जुलै ड्युक्स नोज
इथे भटकंती करू
लवकर ठरवा आणि फोन करा
९८८१४३५५०७ किंवा ९८५०५२००५८ ला

Leave a Reply