‘सह्याद्री – कणा महाराष्ट्राचा’ मराठी ई-मासिक : सप्टेंबर, २०१५ (वर्ष पाचवे / पाचवा अंक)

नमस्कार मित्रहो,

आज १ तारीख. ठरल्यानुसार ‘सह्याद्री – कणा महाराष्ट्राचा’ ह्या गिर्यारोहण आणि पर्यटनाची माहिती देणाऱ्या पहिल्या-वहिल्या मराठी ई-मासिकाचा, सप्टेंबर, २०१५ (वर्ष पाचवे) पाचवा अंक तुम्हाला ई-मेल करत आहोत.

मोठ्या फाईल साईझमुळे गेले काही महिने आम्ही पाठवलेले अंक ‘स्पॅम/जंक’ फोल्डरला जात असल्याची माहिती आम्हाला आपल्या वाचकांनी दिली. त्यावर तोडगा म्हणून आम्ही ह्या खेपेला फक्त ‘मासिकाची लिंक’ पाठवत आहोत. तरी कृपया त्या लिंकद्वारे ह्या महिन्याचा अंक डाऊनलोड करून घ्यावा.

टीप: कृपया प्रतिक्रियांसाठी तसेच इतर पत्रव्यवहार करण्यासाठी पुढील ई-मेल आयडीचा वापर करावा.-

rockclimbersclub@gmail.com, info@sahyadri.net

धन्यवाद..

उत्कर्ष एरंडकर

1.jpg

कृपया लिंकद्वारे ह्या महिन्याचा अंक डाऊनलोड करून घ्यावा.

सप्टेंबर, २०१५ (वर्ष पाचवा / पाचवा अंक)

9084740.gif

अधिक माहितीसाठी संपर्क:

ROCK CLIMBERS CLUB

+91-9930609990

www.sahyadri.net

www.facebook.com/rockclimbersclub