Raanvata Photography Exhibition Teaser- Dec.2015

रानवाटा प्रस्तुत “आरंभ” – नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे छायाचित्र प्रदर्शन.
“रानवाटा” दरवर्षी छायाचित्र कार्यशाळांचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व नवीन कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी रानवाटा तर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन “ठाणे कलाभवन” येथे भरवले आहे. या प्रदर्शना मध्ये जवळपास 400 छायाचित्रे, वेगवेगळे विषय, 50 छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत.
सोबत “महाराष्ट्र देशा” ह्या संकल्पनेतले काही नयनरम्य आणि चित्तवेधक व्हिडिओ दिवसभर विनामुल्य दाखवण्यात येणार आहेत. त्यात रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांचे पावसाळ्यातले नयनरम्य हवाई छायाचित्रण (Aerial Cinematography) आणि कोकणातले समुद्रकिनारे यांवर आधारित माहितीपटांचा समावेश असेल.

चला तर मग या प्रदर्शनाला नक्की भेट द्या !!

पुढील छायाचित्रण कार्यशाळा २ व ३ जानेवारी पासून सुरु होणार आहे…

Ranvaata presents “Aarambha” – The platform for Upcoming shutterbugs…
Raanvata Photography Institute conducts workshops at Thane and encourage their students to display their best clicks in this exhibition. About 400 photos from 50 different photographers are displayed with various styles of photography – Landscape, Portrait, Abstract, Fashion and Wildlife.
Not only pictures. Along with photos you will also get to see mesmirising videos from the “Maharashtra Desha” series. The Treat for eyes would be the videos of forts in Maharashtra like Ratangad, Harishachandra gad and beautiful beaches along the Konkan coast with Aerial Cinematography.
So, what are you thinking about, book your calendar.
We will be there 3 days -11th,12th and 13th December 2015 from morning 10.00 to evening 8.00.
Upcoming batches for photography classes will start from 2nd and 3rd January 2016

More details: Raanvata Motion Pictures

YouTube Channel: https://www.youtube.com/user/Raanvata

Website: www.raanvata.com

Leave a Reply