Home >> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | डोंबिवली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | डोंबिवली

Tuesday, February 7th, 2017 | mumbai hiker | Videos

९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली मध्ये भरवण्यात आले होते, हि एक डोंबिवलीच्या सांस्कृतिक इतिहासातली बहुमोल अशी एक घटना. महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्रा बाहेरून सुद्धा लोक अशा संमेलनाला ये असतात, परंतु जितका म्हणावा तितका प्रतिसाद हा काही मिळाला नाही. परंतु वेग वेगळ्या पुस्तकांच्या कलाकृती मात्र बघायला मिळाल्या, तसेच काही सामाजिक संदेश देणाऱ्या संस्था सुद्धा दिसत होत्या.
इतिहासाच्या पाऊलखुणा या टीम ची पुन्हा एकदा भेट या संमेलनाच्या निमित्ताने झाली, तसेच मराठी बोला चळवळ या संस्थेशी सुद्धा गप्पा मारण्याचा योग या निमित्ताने आला.

Maratha History Channel:
https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg

मराठी आमुची मायबोली: मराठी बोला चळवळ
https://www.facebook.com/marhathi/
—————————————————–
SUBSCRIBE for Wanderlust Travel, Comedy acting and Informative videos / Vlogs!
Marathi Youtube Channel

Like our Facebook Page: https://www.facebook.com/JeevanKadam10588/
Follow us on Instagram: https://www.instagram.com/jeevan.kadam/
Follow us on Twitter:
https://twitter.com/JeevanKadamVlog
—————————————————–
My Vlogging Kit:
Camera: Sony HDR CX405 Camcorder
Tripod: Mobilegear Flexible Mini Tripod

Video By – Jeevan Kadam (जीवन कदम )

Leave a Reply