6 जून ll शिवराज्याभिषेक एक ऐतिहासिक सोहळा ll

वाजली तुतारी घुमली किलकारी….
तेजोमय झाली रायगडावरील मेघ डंबरी…
आनंदली सह्याद्री..
सुखी झाली प्रजा सारी…
सिंहासनावर आरूढ़
झाला मराठी रयतेचा कैवारी….
त्रिवार मुजरा करून
सांगतो माझ्या राजाची महती….
न भूतो….न भविष्यति…असे…

।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।
“राजा शिवछत्रपति” !!!

Leave a Reply