Raigad Rajyabhishek 2016 रायगड 6 जून राज्याभिषेक सोहळा 2016

चौदाव्या शतकात इ.स.१३१७ साली दिल्लीच्या सुलतानांनी अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठा स्वराज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रच्या भूमीवर साडेतीनशे वर्षे स्वातंत्र्यसूर्य उगवलाच न्हवता.सर्वत्र पारतंत्र्याचा,गुलामीचा,आवहेलनेचा,दु:खाचा आणि संकटाचा असा गडद अंधार पसरला होता.या अंधाराला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांनी पेटवली,ती मशाल साधीसुधी न्हवती.तिने सह्याद्रीच्या दऱ्याखोरीच न्हवे तर समस्त भारत भूमी प्रकाशाने उजळून टाकली. या मशालीचे देदीप्यमान अविष्कार म्हणजे शिवरायांनी दि.६जुन १६७४ इ.स.रोजी रायगडावर घडवून आणलेला आपला अधभूत असा #राजाभिषेक!

आता ह्रदयात 1च धुन 6 जुन . . 6 जुन ..*..*..*..#शिवराजाभिषेक..*..*..*..

Leave a Reply