Toofan Aalaya – Episode 4 (तुफान आलंया! – भाग चौथा)

स्पर्धेचं आणि श्रमदानाचं वारं चौफेर वाहत आहे. निकालाची वाट न बघता प्रत्येक जण स्वतःही पेटुन उठले आहे आणि इतरांमधे ही जाणिव रुजवत आहे. या सगळ्या लोकांचे प्रयत्न वेगवेगळे असले तरी या प्रयत्नांना मिळणारं यश मात्र निश्चीत आहे.

अशाच यशाची काही उदाहरणं बघा… ‘तुफान आलंया’ च्या चौथ्या भागात.

Watch the fourth episode of ‘Toofan Aalaya’, a special show about the Satyamev Jayate Water Cup 2017 here.

Leave a Reply