Raigad शिवराज्याभिषेक सोहळा 2016 🚩🚩❤

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा समस्त भारतवर्षाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण!

जगाच्या इतिहासातील एक अतुलनीय घटना!

“या युगीं सर्वपृथ्वीवर म्लेच्छ बादशाहा. हा मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट सामान्य जाली नाही.” – सभासद बखर

Leave a Reply