Home >> Neral Matheran train

Neral Matheran train

Tuesday, June 6th, 2017 | mumbai hiker | Raigad

 

Note this train has been shut down since 2016.It has partially started again 2017

 

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनसाठी प्रतीक्षाच

Loksatta29-Nov-2017

NeralMatheran heritage toy train to get steam engines soon

Hindustan Times04-Dec-2017

Matheran is a small hill station near Mumbai. It is best accessed from Mumbai rather than from Pune and Mahabaleshwar. Matheran literally translates to Forest on Forehead.. It is a part of the Sahayadri hill range that stretches all through Maharastra. It is situated in the district of Raigad, which was the capital of Maratha Kingdom during Shivaji regime. it is located at an elevation of 800 m from the MSL. It is an eco sensitive region meaning that any sort of motor vehicles and pollution is strictly prohibited on the hill station. It’s also said to be the Asia’s only hill station that is free from motor vehicles. It has more than 35 view points which are solely accessed on the horse back, which is the only means of transportation. Some points are very far off from the town center and can’t be accessed on foot. The best part of the travel is the train journey from Neral which is a Toy train. It takes around 2 hours to reach to the top of the station. The journey is at a slow pace covering just 12 miles and hour giving ample time and luxury for the visitors to have a good view of the surrounding nature dotted with lots of waterfalls and green trees. This place is best visited during the winter season as rainy season would make it impossible to visitors to venture outside and summer would be rather warm and sultry since the altitude is just around 800m.

 

Story image for नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन from Loksatta

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनसाठी प्रतीक्षाच

Loksatta29-Nov-2017
गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारी माथेरान मिनी ट्रेन ऑक्टोबरपासून अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालविण्यात आली. यानंतर संपूर्ण नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनसाठी पर्यटकांना आणखी चार महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे. संपूर्ण सेवा सुरू करण्यासाठी मार्च २०१८ पर्यंतचे उद्दिष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी शुभ्रांशू यांनी बुधवारी माथेरान येथे दिली. त्यासाठी नेरळ ते अमन लॉजपर्यंत रूळ बदलण्याच्या …
Story image for नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन from Loksatta

माथेरान मिनी ट्रेन आता आठ डब्यांची

Loksatta08-Dec-2017
गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली मिनी ट्रेन ऑक्टोबरपासून अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालविण्यात आली, परंतु ट्रेन सुरू होताच प्रवाशांचा आणि स्थानिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे सहा डबेही कमी पडत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेकडून आठ डब्यांची ट्रेन चालवण्यात येणार असून त्यासाठी चाचणीचीही तयारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेकडून नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण सेवा सुरू करण्यावर भर दिला जात आहे. हे काम त्वरित पूर्ण करून मार्च २०१८ …
Story image for नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन from Maharashtra Times

माथेरान मिनी ट्रेनसाठी डिझेल इंजिन?

Maharashtra Times06-Dec-2017
माथेरान मिनी ट्रेनसाठी डिझेल इंजिन? म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई माथेरानच्या प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या लाडक्या मिनी ट्रेनला वाफेचे इंजिन जोडण्याचा मानस व्यक्त होत आहे. … मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येणारी माथेरानची मिनी ट्रेन अमन लॉज ते माथेरानपर्यंतच्या तीन किमी मार्गावर चालविली जात आहे. मार्च २०१८ मध्ये ही सेवा नेरळ ते माथेरानपर्यंतच्या २१ किमी पट्ट्यात चालविण्यात येणार आहे. सध्या तीन किमी अंतरासाठी डिझेल इंजिनच्या सहाय्याने दोन मिनी …
Story image for नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन from Loksatta

अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन आजपासून सेवेत

Loksatta29-Oct-2017
माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन दीड वर्षांनी ३० ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. अमन लॉज ते माथेरान अशी ट्रेन धावणार असून या मार्गादरम्यान रविवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. या मार्गावर ट्रेनच्या बारा फेऱ्या होतील. सुरक्षिततेची पूर्तता केल्यानंतर नेरळ ते माथेरान ही सेवा सुरू केली जाईल. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन ही एक …

Leave a Reply