pune City old is gold | pune city old photos | पुणे जुने ते सोने |

पुणे
हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते.

शिवाजीच्‍या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहरअसून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ].समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुणे तिथे काय उणे हा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे.लाल किला,तुलसी बाग,ई.प्रसिद्ध आहेत.
#pune city old photos
#pune city tour
#pune city map
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

नमस्कार मित्रांनो मी प्रशांत दरेकर माझे यौटुब वर चॅनेल आहे त्यामध्ये मी भरपूर विडिओ अपलोड केले आहेत आणि करणार आहे तरी ते विडिओ सर्वांना पाहता यावी यासाठी आपण कृपया माझा चॅनेल सबस्क्रायब करा सबस्क्रायब केल्यावर सर्व विडिओ दिसतील तरी विडिओ आवडले का कि काही सजेशन असतील तर नक्की विडिओ च्या कॉमेंट मध्ये लिहा धन्यवाद
लिंक खाली दिली आहे
https://www.youtube.com/channel/UCPhe21w3u3wGU7NA2WBzL1A

Leave a Reply