Home >> HOUSE BOAT MALVAN TARKARLI MTDC SINCE 2007/2008

HOUSE BOAT MALVAN TARKARLI MTDC SINCE 2007/2008

Thursday, July 6th, 2017 | mumbaihikers | Pune News

मित्रानु माला फार आनंद होत आहे हा विडिओ शेयर करताना
कारन आम्ही सुरुवतीची २ वर्ष या बोटी सम्भालत होतो आणि आम्ही चलावल्या पण आहोत
मी हरेश सावंत सर्जेकोट-मालवण , कर्ली बोट चलवायचो , आणि मित्र
स्वप्निल मालंडकर वेंगुर्ला तसेच माज़्या बरोबर प्रसाद मुम्बरकर सर्जेकोट, रणजीत माने, सुनील, असे बरेच साथीदार मज़्याबरोबर काम करायचे, सुरुवतीचे दिवस खूब गमतीचे होते, याचे मालक होते “चौरे” पुणे, यांच्याजवळ पैसे नसताना पण त्यांनी हे करून दाखवल केरल मधून बोटी अनल्या त्यावेळी ज्या प्रमाणे पैशांची ओढ़ातान त्यांची आम्हाला दिसत होती, पण जिद्द, साहस, आणि चिकाटी तसेच पैसे मिळण्याची भूक, हे सर्व त्यांच्यात मला दिसून आले, सर्वात महत्वाचे म्हणजे आमचा सर्वांचा पगार पण दोन वर्षांनी झाला हाउस बोट सोडायच्या वेळेला पण मजा आली या दोन वर्षात खूब काही घडामोडी घडल्या मजेदार, तिखट, गरम, पण अंहभा कही वेगळाच होता
एक सांगायच राहून गेल हाउस बोट नेरुरपार च्या पुला पर्यन्त घेऊन जायला माला यश मीलाल आणि ३०० वर्षा पूर्वीच्या लक्ष्मी नारायणाच दर्शन घेतल
आपन हा विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद
हरेश सावंत (सर्जेकोट-मालवण) THANE ७५८८१४०१७८

Leave a Reply