kalsubai/tracking/travel/fun/enjoy/memorable/guidence

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.
कळसूबाई शिखर
पायथ्यापासून दिसणारे कळसूबाई शिखर
कळसूबाई देवीचे मंदिर
कळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या
कळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे
कळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे

Leave a Reply