Trek : मोहनगड

मोहनगडावर उर्फ जसलोडगड गेल्यानंतर संपूर्ण सह्याद्री डोळ्यात मावत नव्हता… गेली ३५+ वर्ष संपूर्ण सह्याद्री हिंडणारे अनुभवी आणि ज्येष्ठ ट्रेकर श्री. अजय ढमढेरे काका ह्यांच्या बुलंद आवाजातून हा विडीयो रेकॉर्ड करण्यात आलेला आहे…

धनुर्वाद,
दत्तू तुपे
© www.bankapure.com

Leave a Reply