Shivdurg mitra lonavala

Shivdurg mitra lonavala
शिवदुर्ग मित्र, लोणावळा

शिवदुर्ग मित्र, लोणावळा

Facebook https://www.facebook.com/shivdurgaml/

341, Shivai, Nangargaon ,Lonavla
tal Maval, Dist Pune 410401
Highlights info row image
9822500884

categories
Non-Governmental Organization (NGO)
Ajay Maruti Raut (President) Sivdurga Mitra Lonavala Trekking & Adventure Club

Ajay Raut 09823092195

https://www.facebook.com/photographer.ajay
हेल्पलाइन
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे : 02114-273036
लोणावळा शहर पोलिस ठाणे : 02114-273033
शिवदुर्ग मित्र ऍडव्हेंचर क्‍लब : 9822500884, 9423220828
आयएनएस शिवाजी केंद्र : 02114-284862
रुग्णवाहिका : 108, 9822010000
https://www.facebook.com/शिवदुर्ग-मित्र-लोणावळा-1627576320858343/

 
शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या विविध पैलू पैकी महत्त्वाचा भाग म्हणजे शोध व बचाव कार्य या बाबत हि व्हिडीओ आहे.
थोडक्यात कामाचे स्वरूप, काम करताना लागणारी ताकद, येणाऱ्या अडचणी,विनामूल्य काम करुनही कामात अनेक वर्षे कसे कार्यरत आहे, टिम जमवने व टिम टिकवणे, आजच्या धंदेवाईक जगात मोफत आणि तन, मन, धन लावून काम करणारे आमचे शिलेदार हेच आमच्या यशाचे रहस्य आहे…
रेस्कु आणि रिकव्हरी या संबधीत हि व्हिडीओ आहे,
सांस्कृतीक विभाग, फिटनेस पाँईट, सायकलींग, अँनिमल रेस्कु ,इतिहास या विषयावर आम्ही व्हिडीओ सादर करुच पण हा ..शोध बचाव मोहिमेविषयी ..नक्की बघा लिंक वर क्लिक करा

अभिनंदन सुनिल गायकवाड़

Guys, meet #Sunil #Gaikwad. He is not a professional climber or cyclist but he loves adventures. And now his skills and experience of adventures is saving many people’s life. He is leading a NGO called #Shidurga #Mitra, which is providing mountain search & rescue service in Pune region. Till now Sunil and his team have rescued hundreds of people and retrieved hundreds of dead bodies from mountains. He and his team is doing averagely 40 rescue operations in a year.
He is trekking since 2000 and he have also completed Basic Course Of Mountaineering from NIM (Utterkashi). Not only for an adventure but he is always ready to help all sports. Truly he is born for social activities and to help others.
https://www.facebook.com/shivdurga?ref=br_rs

शिवदुर्ग मित्र, लोणावळा ची इनडोअर क्लायंबिंग वॉल आणि क्लायंबिंग जीम …….
लोणावळा शहर आणि परिसरातील शालेय विद्यार्थी तसेच ज्यांना रॉक क्लायंम्बिंगची आवड आहे अशा मुलांना शिवदुर्ग च्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाते.
याच बरोबर स्लॅक लाईन आणि हाय लाईन या नवीन साहसी खेळाचे प्रशिक्षण भारतातील पहिला हायलायनर म्हणून ओळखला जाणार शिवदुर्गचा शिलेदार रोहित वर्तक मुलांना याच ठिकाणी देत आहे.
रोहित सोबतच या मुलांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतलीय योगेश उंबरे, गणेश गीध, दीपाली पडवळ, समीर जोशी, अनिकेत देशमुख, राहुल गेंगजे हे शिवदुर्गचे इतर शिलेदार.
शिवदुर्गचे सचिव सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुरु आहे.

शिवदुर्ग अँनिमल रेस्कु लोणावळा..
हेल्प लाईन नंबर
75 22 946 946

http://indianexpress.com/article/cities/pune/making-a-difference-this-adventure-club-gets-its-kick-out-of-rescuing-people/
Founded by Sunil Gaikwad in 1980, the aim of Shivdurga Mitra was to promote trekking, rapelling and similar adventure activities. Over the years, the club and its members have come to be well-known for their rescue operations. The club has carried out more than 350 rescue operations in the last decade. They have not just helped out humans, but the club members have also been involved in the care and protection of wild life and animal rescue operations.
Rohit Vartak of Shivdurga Mitra.
https://medium.com/the-golden-sparrow/guardian-angels-447265ffb0e4

शिवदुर्ग मित्र लोणावळा व रेस्कू चँरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने लोणावळा परिसरात भटक्या प्राण्यांवर मोफत उपचार चालू केलेले आहेत.

स्वयंसेवक अँनिमल रेस्कूचे काम मनलावून करत आहेत. त्याच कामाचे एक यश म्हणजे….
बकुळजी खटाव मँडम यांनी या कार्याला मदत म्हणून एक अँम्बूलन्स भेट दिली आहे..

आपल्या उत्तम कामाची ती पावती आहे. व या पुढे ही चांगले काम करण्याची जबाबदारी सुध्दा आहे.

बकुळ खटाव मँडमचे खुप खुप आभार…
शिवदुर्ग अँनिमल रेस्कू लोणावळा
हेल्प लाईन नंबर
75 22 946 946

Rescue news by the organisation

CA student found dead in Lonavala valley – Pune Mirror 2017

Tourist falls to death after taking selfie at Lonavla 2016

7 lost trekkers found after 9-hr search in Lonavala hills 2013

26-year-old slips to his death at Lion’s Point 2011

Drunk man slips, falls to death in Lonavala 2011

Updates

December 2017

शिवदुर्ग मित्र , लोणावळा लवकरच सुरु क�रीत आहे. *शिवदुर्ग सायकलींग क्लब*
पर्यावरण , व्यायामाची आवड , किल्ले भ्रमंती , प्रदुषण मुक्ती,
यासाठी 🚲🚲सायकलींग क्लब सुरु करत आहे.
प्रत्येक शाळेतील विद्यार्थी यात सहभागी होणार आहे.
व इतर हौशी लोकांनाही यात सामिल होता येईल.
महिन्यातून एक किंवा �दोन जवळच्या किल्यावर ,लेण्या, प्राचीन मंदिर पाहण्यासाठी सायकल मोहिमा होतील,
या मोहिमा पुर्ण पणे सुरक्षित होतील. बरोबर तज्ञ डॉक्टर , व एक पीकअप सारखे वाहन असेल
आणि तज्ञ मार्गदर्शक बरोबर असतील
मग चला सामील होऊ
*शिवदुर्ग सायकलींग क्लब* मध्ये
संपर्क :
*95521 29218*
प्रणय नामदेव अंबुरे (राष्ट्रीय सायकल पट्टू)
*9822500884*
सुनिल गायकवाड.

Leave a Reply