Home >> त्रिंगलवाडी किल्ल्याचे प्रवेशद्वार Tringalwadi Fort

त्रिंगलवाडी किल्ल्याचे प्रवेशद्वार Tringalwadi Fort

Saturday, July 15th, 2017 | mumbai hiker | Tringalwadi

त्रिंगलवाडी किल्ल्याचे प्रवेशद्वार :
३२३८ फूट उंचीचा नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील हा किल्ला एक सुंदर किल्ला.
किल्ल्याचे खास आकर्षण म्हणजे अखंड कातळा कोरलेला दरवाजा . दरवाज्याच्या उजव्या बाजूला ६-७ फुटी भव्य कातळातील मारुतीरायाची मूर्ती .आणि उभ्या काळात कोरलेल्या पायऱ्या ….
असा सुंदर अनुभव आम्ही घेतला आणि तुम्ही हि घ्या आणि इतरांना न्या …
जय शिवराय ….
“दुर्गवीर’ नितीन पाटोळे
www.durgveer.com

Leave a Reply